Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

बोलणारी शैक्षणिक पुस्तके

• पुस्तक प्रकाशनातील अलीकडील निर्मिती.
• बोलण्यासाठी किंवा संभाषणासाठी विशेष प्रोग्राम करून छापलेली, वेगवेगळ्या विषयांचा संग्रह केलेली पुस्तके.
• या मध्ये इंग्रजी / हिंदी / मराठी अक्षरे स्पष्टीकरणासह, शब्दार्थ, शब्दसंग्रह, गणिते, रंग ज्ञान, गोष्टी, कविता, गाणी, बौद्धिक खेळ आणि बरेच काही…. असा एक संच तयार केला आहे.
• हि पुस्तके एका पेन च्या आकाराच्या इलेक्ट्रोनिक यंत्राद्वारे आपल्याशी बोलतात.
• या यंत्रामध्ये प्रोग्राम केलेला असल्यामुळे ते या पुस्तकावर काम करते.
• हे यंत्र पुस्तकातील अक्षरे, शब्द, चित्रे इत्यादीवरून फिरविल्यावर उच्चार करते, बोलते किंवा संभाषण करते.
• या यंत्रा मध्ये रेकॉर्डिंग ची सुद्धा सोय आहे, ज्याचा उपयोग सराव करण्यासाठी होतो.
• या यंत्राला यु एस बी (USB point) आहे, हेड फोन (Head phone) लावायची सोय आहे व ते बॅटरी चार्जिंग वर चालते.
• या यंत्रा द्वारे आपण काय शिकलो आहोत त्या संधर्भात प्रश्न विचारून परीक्षा सुद्धा घेता येते, जेणेकरून परस्परच पाठांतराचा / अभ्यासाचा सराव उपलब्ध होतो.
• हे यंत्र वेगवेगळ्या भाषां मधून बोलते, जसे इंग्रजी, मराठी, पंजाबी इत्यादी… या संचातील काही पुस्तके विदेशी भाषे मध्ये सुद्धा बोलतात जसे फ्रेंच, चायनिस इत्यादी… जसा पर्याय निवडला असेल तसा.
• यंत्राचा आवाज कमी जास्त करण्याची सोय सुद्धा या पुस्तकांमध्येच आहे.
• या तंत्रज्ञाना मुळे मेंदू मधील बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यास मदत होते.
• स्पर्श, आवाज आणी चित्रे यांच्या एकत्रीकरणा मुळे मनाला उत्तेजना मिळते व जलद पाठांतर आणि अभ्यास असा परिणाम दिसून येतो.
• ८५ % पेक्षा जास्त स्मृती आणि प्राथमिक वाचन व समजून घेण्याच्या सरावा मध्ये वाढ होते.
• हा अभ्यासाचा संच मुलांना भविष्यात स्मार्ट आणि हुशार होण्यास मदत करतो.
• या अभ्यास्याच्या संचाची एक वर्षाची हमी सुद्धा आहे.
संपर्क - ९८२२५१३४५२ / 9822513452

Location: 
पुणे
संभाजीनगर धनकवडी
४११०४३ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.