वर्षावन, दापोली - सुट्टीतले आपले घर (Bed and breakfast, vacation rentals)

वर्षावन , ज्याला सामान्यतः Tropical rainforest असे इंग्रजीत म्हणतात, परन्तु हे आमचे स्वप्नातील घर. आमच्या बालपणीच्या गावी आम्ही बांधले, ते केवळ भोवतालच्या निसर्गाच्या असीम सौंदर्याचा अविरत अनुभव घेण्यासाठी. त्यातूनच उमगलेली कल्पना म्हणजे ही वास्तु Nature, hobby and art residency म्हणून इतरांनाही उपलब्ध करून देता यावी .
वर्षावन हे कोकणातील दापोली सारख्या निसर्गतः थंड आणि आल्हाददायी, सुंदर छोटेखानी शहरात मुख्य रस्त्यापासून केवळ २ कि.मी अत्न्तरावर आणि समुद्रकिनाऱ्या पासून जवळ तरीही तेथील गर्दीपासून अलिप्त अशा सदाहरित टेकडीवर वसले आहे.

आम्ही वर्षावनी, आपले सर्वांचे कि जे शहरातील गजबजाटापासून दूर - निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी वा शांत-रम्य ठिकाणी राहून आपल्यातील कला आणि छंदांना जसे कि चित्र रेखाटन, लेखन, कविता, साहित्य वाचन, संगीत साधना किंवा निसर्गातील पक्षी, प्राणी वा अन्य गोष्टींचे छायाचित्रण आणि शास्त्रीय अभ्यास करू इच्छितात अथवा फक्त आपल्या कुटूंब किंवा मित्रमंडळीसह निखळ आनंदात अविस्मरणीय वेळ घालवू इच्छितात त्या सर्वांचे स्वागत करितो.

अधिक माहिती आणि आरक्षणासाठी येथे संपर्क साधा
varshavan.dapoli@gmail.com

छायाचित्रे पाहण्यासाठी ही URL कॉपी करा
https://form.jotform.me/60201097386453

अथवा हे संकेतस्थळ पहा
https://form.jotform.me/53272112137445
https://www.facebook.com/Varshavan

Location: 
Vasrhavan- Nature, hobby and art residency
Chandranagr Road
415712 Dapoli- Ratnagiri ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 01:26