Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

स्पेशल कांदा – लसूण मसाला / चटणी

* कांदा – लसूण, मीठ संरक्षक, मिरची पावडर, धने, हळद, दालचिनी, बादलफूल, चिरफळ, मिरे, जीरे, लवंग, इत्यादी मसाल्याचे योग्य मिश्रणातून तयार झालेले उत्पादन.
* कोणतीही भाजी / कालवण / आमटी / रस्सा याच्या उपयोगाने उत्कृष्ठ चवीची होते
* शाकाहारी / मांसाहारी पदार्थांना याच्या उपयोगाने उत्कृष्ठ अशी चव आणता येते.
* सध्या आपण जेवणा मधे चटणी चे जे प्रमाण वापरता त्यापेक्षा कमी प्रमाण वापरून जास्त चवीचे जेवण तयार होते.
* गावाकडील भागामध्ये शेतात जी चटणी – भाकरी खाल्ली जाते अगदी त्या चवीची चटणी
* जेवताना चवीसाठी शेंगदाणा चटणी घेतली जाते त्या ऐवजी या चटणीचा उपयोग करता येतो. (शेंगदाणा कुट मिश्रण करून)
* एकदा चव घेतली की परत – परत घ्यावीशी वाटणारी अशी चटणी.
* लाल भडक - चटणी कडक – कोल्हापुरी पद्धतीची

संपर्क - ९८२२५१३४५२ / ९६८९८६५७७२

Location: 
पुणे
धनकवडी
४११०४३ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.