बहुउपयोगी आयुर्वेदिक जेल केसांसाठी व त्वचेसाठी पूर्णपणे नैसर्गिक (कोरफड)

१. डोक्याच्या केसां पासून पायाच्या नखां पर्यंत, याचा उपयोग करता येतो
२. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणासाठीही याचा वापर करू शकतो.
३. डोक्याची मसाज करण्यासाठी उत्तम.
४. केसांसंबंधित असलेल्या कोणत्याही तक्रारी साठी याचा उपयोग होतो.
५. केशगळती, केसां मधे कोंडा, अकाली केस पिकणे, केसांची वाढ न होणे इत्यादी
६. चेहरा मुलायम होतो, त्वचा रुक्ष व कोरडी असेल तर मऊ होते.
७. चेहऱ्यावरील pimples, wrinkles, spots, डोळ्या खालची काळी वर्तुळे, काळे डाग, मुरूम, पुळी, पुटकुळी, नायटा, सुरमा, सुरकुत्या कमी होण्यास उपयोग होतो.
८. चेहरा गोरा / सुंदर होण्यासाठी हे जेल, चंदन पावडर, मुलतानी माती मधे मिश्रित करून फेस पॅक (लेप) करू शकता.
९. चेहरा सतेज राहण्यासाठी ज्या पेशी कार्यरत असतात त्या पेशी जर कमजोर असतील तर त्यांना मजबूत करते, ज्या पेशी मृत झाल्या असतील त्या काढून टाकते व त्या जागी नवीन पेशींची निर्मिती करते.
१०. पुरुषांसाठी दाढी केल्यानंतर (after shave) वापर केल्याने त्वचेची होणारी जळजळ थांबण्यास उपयोग होतो.
११. त्वचेला झालेल्या कोणत्याही जखमे वर याचा वापर करता येतो - जळले, छील्ले, कापले, भाजले, खरचटले इत्यादी
१२. हाताला किंवा पायाला भेगा पडल्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होते.
१३. गुडघेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, मानदुखी, पाठदुखी, चमक भरणे, लचकने, कोणत्याही प्रकारचा मुकामार - या सर्वांवरती मसाज केल्याने आरामदायी.
संपर्क - ९८२२५१३४५२ / ९६८९८६५७७२

Classified-category: 
Location: 
पुणे
धनकवडी
४११०४३ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.