लाकडी घाण्यातून काढलेल्या करडईचे(साफ्लोवर) तेल मिळेल

संपूर्णपणे नैसर्गिक व पारंपारिक लाकडी घाण्यावर काढलेले करडईचे तेल कोणत्याही कृञिम गाळणी शिवाय तयार केले असलेने या तेलाचे अधिक शुध्दीकरणाकरिता कोणतेही प्रकारचे रासायनिक द्रव्यांचा वापर केला जात नाही.
करडईचे तेलामध्ये लिनोलिक या असंपृक्त आम्लाचे प्रमाण 77%, संपृक्त आम्लाचे प्रमाण ८% असते.
करडईचे तेलामध्ये लिनोलीक आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे तेल मानवी हृदयासाठी वरदान आहे. मानवाच्या रक्तातील कोलोस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित राहते,रक्तवाहिन्यांच्या भिंती पातळ होतात,त्यामुळे रक्ताभिसरण सुलभतेने होते व रक्त गोठण्याचा कालावधी वाढतो.

संपर्क -
रेनबो फुड्स
श्री.चव्हाण
९७६५२९३५४७

Classified-category: 
Location: 
मुंबई,पुणे,कोल्हापूर, ४१५११० कराड ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.