साहित्य आगामी मासिकासाठी

हाय !
नवीन वर्षाच्या सार्यांना गुलाबी शुभेचछा !
मायबोलीवर दर्जेदार आणि मनापासून लिहिणारे अनेक जण आहेत.
विनोदी, ललित , कार्टून काढणारे , प्रवास वर्णने , रेसिपी, गुंतवणूक इत्यादी साहित्य आगामी मासिकासाठी मागवीत आहोत.
व्यावसायिकांना जाहिरात द्यावयाची असेल तरी संपर्क करणे.
इच्छुकांनी संपर्क करा.
Dr . केतकी ( ९१ ९७६-४३६-४९४६) । वि पु पण चालेल
फोन केल्यास बोलता येईल सविस्तर.

गुंतवणूक

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.