Submitted by चंपक on Thu, 12/31/2015 - 01:28
सब फार्मर्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे ससानेनगर ला २५ डिसेंबर पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-
Classified-category:
Location:
पुणे
ससाने नगर
हडपसर
४११००१
पुणे
India
IN
शेअर करा