अलिबाग जवळ घर विकणे आहे

अलिबाग पासून ३.५ कि.मी. आणि नागाव हून १.५ कि.मी.
३ गुण्ठा टोटल, ४४० स्क्वेअर फीट बिल्टअप जागा लवकरात लवकर विकणे आहे.
आंबा, नारळाची झाडे, कम्पाउण्ड आहे. ३ खोल्या, वर्‍हांडा, कार पार्क करता येईल अशी जागा.

मेसेज करा, आम्ही तुम्हाला फोन करू.

Classified-category: 
Location: 
अलिबाग जवळ अलिबाग ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): -