Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

Kothrud Pethkar Samrajya 2 BHK विकणे आहे

प्रशस्त २ बीएचके टेरेससह पेठकर साम्राज्य Kothrud मधे ताबडतोब विकणे आहे. उत्तम हवेशीर मोठे किचन व संपूर्ण फर्निचर, एरिया 1300 sq.ft. स्विमिंग पूल जिम क्लब हाउस सह सर्व सुविधा उपलब्ध. २ अलॉटेड कव्हर्ड कार पार्क.ओनर अधिक मोठा फ्लॅट घेत असल्याने विकणे आहे.
खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहारासाठी संपर्क- मंजिरी घाटपांडे, संज्ञा सर्व्हिसेस
९७६७३१९२००/९४२२३०२२८७
manjiri.ghatpande@gmail.com

Location: 
Kothrud
पेठकर साम्राज्य
411038 पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.