Submitted by gajanan2498 on Sat, 10/31/2015 - 09:52
आपणासाठी दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर कोकणमेवा असलेला गिफ्टबॉक्स आमच्या नवजीवन फर्मने आणला आहे. आमच्या कोकणातील कोकणमेवा म्हणजे काजूगर 200 ग्रॅम, फणसपोळी – 200 ग्रॅम, करवंदवडी 100 ग्रॅम, आवळाकॅंडी 200 ग्रॅम, जांभूळवडी – 100 ग्रॅम, डबाबंद हापूस आमरस 900 ग्रॅम असे पदार्थ यात आहेत.आपण आमच्या या गिफ्टबॉक्सची नोंदणी 8275134762 या दूरध्वनी क्रमांकावर करू शकता. आपण 02353-223047 हा स्थिर क्रमांकही वापरू शकता. किंवा gajanan2498@gmail.com या मेलवर मेल करू शकता. 8275134762 हा क्रमांक व्हॉटसअप सुविधा असणारा आहे. आपण आम्हाला विनंती केल्यास आम्ही आपणाला या गिफ्टबॉक्सची छायाचित्रे पाठवू शकतो.
Classified-category:
Location:
राजापूर
राजापूर रोड
रायपाटण गाव बागवाडी
४१६७०१४
रायपाटण
,
India
IN
शेअर करा