२५ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी पेठ, पुणे येथे रक्तदान शिबीर

नमस्कार मित्रहो

सालाबादाप्रमाणे 'आयाम' आणि 'वेस्टर्न कोर्ट' सोसायटी तर्फे आयोजित, या वर्षीचे रक्तदान शिबीर (जे सर्वसाधारणपणे दसऱ्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी असते ) येत्या रविवारी दिनांक २५ ऑक्टोबर २०५५ रोजी आयोजित केले आहे. तरी येण्याचे अगत्य करावे ही विनंती.

तपशील खालील प्रमातर्फे

स्थळ - वेस्टर्न कोर्ट सोसायटी, नवी पेठ, पुणे ३०
शास्त्री रस्त्यावरील काका हलवाई शेजारील गल्लीतून आत आणि मग डावीकडे वळल्यावर ६ मजली इमारतीच्या सोसायटीचे फाटक दिसेल. तिथेच :)

दिनांक - २५ ऑक्टोबर २०१५

वेळ - सकाळी ९ ते दुपारी १:३० पर्यंत

Classified-category: 
Location: 
वेस्टर्न कोर्ट सोसायटीचे आवार
माळवदकर गुरुजी गल्ली, शास्त्री रस्त्यावरील काका हलवाई दुकानाची मागची बाजू. नवी पेठ,
४११०३० पुणेे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.