Submitted by पल्ली on Wed, 09/09/2015 - 08:45
नमस्कार. मी पल्ली. माबोकरीण. माबोचे कॅलीग्राफीचे काही टीशर्टस मी केले आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मी कॅलिग्राफी आणि कॉर्पोरेट टीशर्ट्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली आहे. प्रथम गणरायाला वंदन करून श्री गणपती उत्सवासाठी टी शर्टस सादर करित आहोत. प्रतिसाद खुप छान येतोय.
तुमच्याही टी शर्ट्सचे बुकिंग करा. गणपती बाप्पा मोरया...
DELTA Design Solutions
Contact: 9423347713, 9372244051
email: deltacct@gmail.com
FB: DELTA Creative & Corporate Tshirts
Classified-category:
Location:
कोथरूड
४११०३८
पुणे
,
India
IN
शेअर करा