Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

बल्क एस एम एस सेवा

महोदय,
आपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.
अश्या सुविधेसाठी आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत, एक ग्राहक केंद्रित प्रकल्प! प्रवरा सोशल एंटरप्राईज तर्फे आम्ही "बल्क एस. एम. एस." सुविधा अल्प दरात उपलब्ध करुन देत आहोत. www.pravarasms.comवर्षातील सर्व उपक्रम, वाढदिवस, लग्न, ऑफर्स इ महत्वाच्या गोष्टी एकाच वेळी कळवणे अल्प खर्चात यामुळे शक्य होते. ग्राहकांना व कर्मचार्यांना संपर्कात ठेवण्यासाठी ही सुविधा अत्यंत मोलाची आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, या उपक्रमातुन मिळणारा नफा हा ग्रामीण भागातील गरिब, हुषार व गरजु विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

दरः १०,०००० (प्रमोशनल) एस एम एस = रु. १५००/- फक्त (प्रमोशनल)
१,००,००० (प्रमोशनल) एस एम एस = रु. १३,५००/- फक्त
ट्रान्सॅक्शनल एस. एस. एस. साठी दर वेगळा आहे. संपर्क करुन माहिती घ्यावी.

आपल्या सकारात्मक उत्तराच्या अपेक्षेत! धन्यवाद!

-डॉ. भारत गंगाधर करडक Ph. D. Organic Chemistry (Spain), PDF (Australia)
समन्वयक - प्रवरा सोशल एंटरप्राईज.

(प्राचार्य, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेवगांव, ता- शेवगांव, जि – अहमदनगर, ४१४५०२), मोबाईल - ९५०३ ६३६ ९९९ / ९८५० ३४४ ३९९, इ- मेलः pravara.sms@gmail.com
वेबसाईट: www.pravarasms.com , For More Social Projects: www.kardakwadi.com

Classified-category: 
Location: 
प्रवरा सोशल एंटरप्राईज
नेवासा वेबसाईट
४१४६०३ अहमदनगर ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.