Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस(Astrology Counselling )

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस(बेसिक कृष्णमुर्ती कोर्से ) पासून सुरु करत आहोत .

दोन बॅचेस : आठवड्यातून एक दिवस ( साधारण अडीच ते तीन महिने )

१.गुरुवार १३ ऑगस्ट २०१५ पासून (११:३० ते १२:३० )

२. रविवार १६ ऑगस्ट २०१५ पासून (२.३० ते ३:३० )

के.पी प्रवीण अभ्यासक्रम

(ह्या कोर्स मध्ये बेसिक ज्योतिषशास्त्र व कृष्णमुर्ती पद्धतीचे नियम तसेच के.पी पद्धतीने पत्रिका

तयार करणे ह्यांचा समावेश आहे )

१. पत्रिका का बघावी ? जन्मपत्रिका म्हणजे काय ? कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ? पारंपरिक

व कृष्णमुर्ती ह्यातील फरक काय आहे ? ग्रहांबद्दल माहिती

२. १२ राशी ,२७ नक्षत्र व १२ भावासंबंधी माहिती ,महत्वाचे ग्रहयोग

३. कृष्णमुर्ती पद्धतीची पत्रिका तयार करणे . (कॉम्पुटर software चा उपयोग न करता )

कृष्णमुर्ती अयनांश संबंधी माहिती .तात्कालिक ग्रह (ruling planets)म्हणजे काय ?

४. नक्षत्र स्वामी ,उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय ? पत्रिकेत ह्यांचे महत्व काय ?

५. प्रथम भाव ,द्वितीय भाव , तृतिय भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

६. चतुर्थ भाव ,पंचम भाव , षष्ठ भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

७. सप्तम भाव ,अष्टम भाव , नवम भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

८. दशम भाव , एकादश भाव , द्वादश भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

९. महादशा म्हणजे काय ? दशेचे परिणाम कसे बघावेत ? वरील सर्व भावासंबंधी चर्चा ,प्रश्न -

उत्तरे इ.

१०. परीक्षा .

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा .

अनघा भदे(मायबोलीकर anvita )- 9011201560

सुनिल देव(मायबोलीकर पशुपति ) -9822206170

क्लास चा पत्ता :

शिवप्रताप अपार्टमेंटस
flat no - १०१
४३ ,मयुर कॉलनी
पुणे - ४११०३८

वरील कोर्से पूर्ण करणार्यांना मग कृष्णमुर्ती पध्दतीचा विषारद(advance) हा कोर्से करत येईल .
हा वरील बेसिक कोर्से संपल्यानंतर पुढे advance कोर्से चालू करू .

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.