पुणे 'बीआरटी'साठी माजी सैनिक महाभरती!

माजी सैनिक महाभरती
BRTS (PMPL ) पुणे मध्ये माजी सैनिक महाभरती
BRTS मध्ये माजीसैनिकाच्या 200 जागा असून त्यामधील 55 जागा संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्ग साठी जागा भरल्या आहेत. बाकी जागेसाठी आजून 150 जागासाठी भरती करायची आहे.तरी इच्छुक माजी सैनिकानी लाभ घ्यावा.
Duty-1)घराच्या जवळ 2)रात्र पाळी नाही 3)वेळ सकाळी 06.30ते 02.30 व दुपारी 2.30 ते 10.30 पर्यंत
4)ड्रेस फ्री 5)पगार 14000 हजार व कायम नोकरी 6) PMPML बस पास फ्री 7) 6 दिवस duty
Interview -भरती 03, ०५ व १० ऑगस्ट रोजी Army Placement Node,HQ Sub Area pune Camp फोन नंबर-020-21160029 /26334420 व सुबेदार लोने -8275196920

Classified-category: 
Location: 
पुणे पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 11
Unique Pageviews (30 days): 9
Avg. Time on Page (30 days): 01:38