Submitted by मोहन की मीरा on Wed, 07/29/2015 - 00:11
आजकाल मुलांच्या आभ्यासाला एक वेगळेच महत्व आले आहे. खुप करीअर च्या वाटा असल्याने कधी कधी गोंधळायला होते. योग्य वाट निवडताना धाकधुक होते. हे टाळण्यासाठी डि.एमाय.टी. (फिंगर्प्रिंट स्टडी) केला तर आपल्या मेंदुची जन्मतः ची क्षमता समजुन येते. आपल्या क्षमते नुसार व लर्निंग पद्धती नुसार जर योग्य दिशेने वाटचाल केली तर मार्ग लगेच सापडतो. फक्त करीयरच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल (एक्स्ट्रा करीक्युलर, छंद इ...) तरीही हा रीपोर्ट प्रचंडुपयोगी पडतो. आभ्यासा बरोबरच जर आपल्या पाल्याचे रीलॅक्सेशन पॉइंट्स कळले तर तो आभ्यासही जोमाने करु शकतो. आयक्यु बरोबरच आपला इमोशनल कोशंट समजयला मदत होते.
थोडक्यात म्हणजे खरी व्यक्ती समजुन येते. बलस्थाने समजतात.
संपर्क
मीरा भारती
फोनः ९८१९७५६८०६
Classified-category:
Location:
६०१, रत्न उमेद रेसिडेन्सी, शेहेनाई हॉलच्या मागे,
युनियन बँकेच्या वर,
लुईस वाडी,
४००६०४
ठाणे (प),
,
India
IN
शेअर करा