Submitted by दादाश्री on Mon, 07/27/2015 - 02:42
गणपतीपुळे येथे ७ गुंठे जागा विकणे आहे. शेवटच्या एस.टी स्टयांड मागे . लाइट मिटर ,मुबलक पाणी , ८ नारळाची , ३ आंब्याची झाडे, ६ पक्के बांधकाम डबल रुम , बाथरुम इ. सोय. कंपाउंड.
क्लिअर टायटल मालमत्ता विकणे आहे. समुद्र अर्धा कि. मि. साधारण.
व्यवहार थेट स्वतः मालक. (रा.पुणे )
संपर्क :- ९०११०६०६७२
मिलिंद बा. पाटसकर
धायरी , पुणे ४११०४१.
Classified-category:
Location:
पुणे
धायरी
रायकरनगर
४११०४१
पुणे
,
India
IN
शेअर करा