मुलाचे नाव: चि. स्वानंद सुधीर गुधाटे.
जन्मतारिख: ६/१२/१९८५ जन्मस्थळ: निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
उंची: ५ फूट ११ इंच वजन: सरासरी ७९ किलो. वर्ण: सावळा
जात: देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र: भारद्वाज गण: मनुष्य राशी: कन्या नक्षत्र: उत्तरा
शिक्षण: B.Sc. (Agri.), M.B.A. from Symbiosis Institute Of International Business, Pune.
नोकरी: बॅंगलोर येथे Accenture Services Pvt. Ltd. मध्ये Team Leader म्हणून तीन वर्षे काम केल्यानंतर सध्या पुण्यात त्याच कंपनीत कामाला आहे. वार्षिक उत्पन्न: रु. १४,००,०००/-
इतर कौटुंबिक माहिती:
वडील शेतकरी असून व्याहाळी (ता. ईदापूर, जिल्हा पुणे) येथे त्यांची स्वत:ची शेतजमिन आहे. आई गृहिणी आहे. मोठा भाऊ Chartered Accountant असून त्याचा पुणे येथे स्वतंत्र व्यवसाय आहे. वहिनी Company Secretary असून एका Private Limited Company मध्ये नोकरी करते. तीन वर्षांची पुतणी आहे. मुलगा सद्ध्या थोरला भाऊ आणि वहिनीसोबत आणि आईवडिलांसोबत पुण्याला राहतो. गावाकडे दुमजली घर आहे. पुण्यातच मुलाचे स्वत:चे 2BHK घर आहे.
संपर्कः
7798171466
8380018974