Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

मारुती ए-स्टार ऑटोमॅटिक विकायची आहे

सप्टेंबर २०१३ मधे नवीन घेतली होती. पुणे रजिस्ट्रेशन.
रंगः कॅफिन ब्राऊन
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, पेट्रोल
रनिंग - १०००० होतील १-२ दिवसात
स्टॅन्डर्ड फीचर्स - पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडोज वगैरे
शिवाय रेमोट कंट्रोल्ड लॉक, रिव्हर्स सेन्सर आहेत
गाडी अतिशय चांगल्या स्थितीत आहे
अ‍ॅव्हरेज - १० kmpl

अपेक्षित किंमत - ३.७० लाख, निगोशिएबल.

अधिक माहितीसाठी वि.पू. मधे संपर्क साधा.

Classified-category: 
Location: 
पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.