Submitted by संजय भिडे on Tue, 03/24/2015 - 10:41
गदिमांचे गीतरामायण हे एक अद्वितीय साहित्यलेणे! हे गीतरामायण लिहिताना गदिमांना वाल्मीकींच्या मूळ रामायणाचा अभ्यास कसा उपयोगी पडला त्याचा अभ्यास आहे. गीतरामायणावर वाल्मीकींच्या रामायणाचा खूपच प्रभाव दिसतो. त्याचा सखोल अभ्यास या पुस्तकात आला आहे.
याच पुस्तकात गीतरामायणातील गीतांचा व्याकरणशस्त्रीय अभ्यास (पद्यघटनाशस्त्र) या पुस्तकात आहे. प्रतिभेचे देणे लाभलेल्याना पद्यघटनाशस्त्राच्या अभ्यासाने गीते अधिक श्रवणीय कशी करता येतात याचे उदाहरणासह विवेचन पुस्तकात आहे.
पुस्तकाची प्रत मिळवण्यासाठी संपर्कः
९१६७८७६१०९
Classified-category:
Location:
मुंबई
India
IN
शेअर करा