यज्ञनगर निसर्गोपचार केंद्र

कोकणात निसर्गरम्य वातावरणात आदर आणि आतिथ्य पूर्वक सर्व पेशंटस ची काळजी घेवून अतिशय परिणामकारक असे निसर्गोपचार करणारे केंद्र . वजन कमी करणे , डायबेटीस , तसेच अन्य अनेक जुनाट व्याधींवर शास्त्रशुद्ध नैसर्गिक उपचार . औषधाचा अजिबात वापर न करता न्यूरोथेरपी ,हायड्रोथेरपी ,योगा आणि योग्य व्यायाम व संतुलित आहार तसेच अग्निहोत्र यांची गुणकारी उपचारपद्धती .
संजीवन नेचरोपथिक हॉस्पिटल ,यज्ञनगर निसर्गोपचार केंद्र
कीजळस्कर वाडी
मुक्काम पोस्ट -तळवडे पाचल ,तालुका -राजापूर ,जिल्हा रत्नागिरी
(मुंबई-गोवा हायवे वर लांजा च्या पुढे ओणी फाटा येथून कोल्हापूर रोड ने पाचल ला जाता येते )
(कोल्हापूर वरुन पाचल अणुस्कुरा घाटमार्गे 70 किलोमीटर ,मुंबई- गोवा हायवे पासून पाचल 25 किलोमीटर )

संपर्क- पराग /परेश वाडेकर - 08275634776
Email- dr.parag.wadekar@outlook.com ,nisargopachar.kendra.4health@gmail.com

वेबसाईट- http://sanjeevn-naturopathy.com/

Classified-category: 
Location: 
यज्ञनगर निसर्गोपचार केंद्र
मुक्काम पोस्ट -तळवडे पाचल तालुका -राजापूर ,जिल्हा रत्नागिरी
रत्नागिरी Kolhapur ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): -