ऑफिसस्टाफ पाहिजे

पुण्यातील ओम स्टील इंडस्ट्रीसाठी पुढील जागा त्वरित भरणे आहेत.
१) अकाऊंटंट
२) ऑफिस असिस्टंट
३) मार्केटिंग प्रोफेशनल
४) आयटीआय- ट्रेन्ड. १-२ वर्षांच्या अनुभवासह.
योग्य क्वालिफिकेशन्स आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी संपर्क करावा:
श्रीमती नायर
फोन नं.: ७०२८०२०८११

Classified-category: 
Location: 
सातारा रस्ता
पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 14
Unique Pageviews (30 days): 14
Avg. Time on Page (30 days): 00:30