पुणे -- बाणेर\बाळेवाडी एरिआमधे नवा ३-BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे

पुण्यात बाळेवाडीमधे Golden Trellis (http://www.99acres.com/golden-trellis-balewadi-pune-npxid-r30866) या स्कीम मधिल नवा कोरा फ्लॅट भाड्याने देणे आहे.

१४५० sqft
३ बेडरूम, ३ वेस्टर्न टॉयलेट्स,
फर्निचर नाही. लाईट्स, फॅन्स आहेत.
१२ मजली ईमारतीत, ७व्या मजल्यावर.
ऊत्तम्हव
ऊत्तम हवा\मुबलक पाणी.
हिंजवडी, बाणेर आन आणि औंधच्या जवळ.
शाळा, कॉलेजेस, बँक्स, हॉस्पिटल्स, Sports Complex, restaurants घराच्या जवळ

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 3
Unique Pageviews (30 days): 3
Avg. Time on Page (30 days): 00:10