Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

नवीन २ बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे (नर्‍हे)

नमस्कार.

ग्रीनलॅण्ड काउंटीच्या मागे, मानाजी नगर (नवले लॉन्सच्या जवळ) येथे आधुनिक सुविधा असलेला नवीन २ बीएचके फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे.

एरिया - ८४४ स्क्वे.फूट. एक बाल्कनी. दुसरा मजला. कव्हर्ड कार पार्किंग.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८३०८३०१२५८. (एजंट्स क्षमस्व)

धन्यवाद.

Location: 
नर्हे
सिंहगड रोड
४११०४१ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.