Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

बॉस्टन मंडळा उभ्या उभ्या विनोद... ७ फेब्रुवारी

चुकवू नये असे काही....
दिनांक ७ फेब्रुवारी १५ ला दुपारी ३ वाजता 'उभ्या उभ्या विनोद' हा कार्यक्रम होणार आहे.
जवळपास दोन तास तुफान हसवा-हसवी. संपूर्ण अमेरिकेत ३२ प्रयोग पूर्ण करून ३३व्या प्रयोगाबरोबर येत आहे उभ्या उभ्या विनोद...

कलाकारः
विनय देसाई
संदीप चित्रे
शुभदा कामेरकर
वैशाली फणसे
आणि कौस्तुभ सोमण...
https://www.facebook.com/pages/New-England-Marathi-Mandal/118979527605

Location: 
New England Marathi Mandal
McCarthy Middle School
Chelmsford , Massachusetts
United States
Massachusetts US

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.