Submitted by एस अजित on Thu, 11/20/2014 - 03:15
दि. १६/११/२०१४ (रविवारी) www.savak.in या संकेतस्थळाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रसिद्ध लेखिका श्रीमती. मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते, वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
मायबोली सदस्यांनी तसेच कल्याणकरांनी या संकेतस्थळास भेट द्यावी.
Classified-category:
Location:
कल्याण
शिवाजी चौक
421301
कल्याण
,
India
IN
शेअर करा