१. मॉडेल नंबर : बजाज icx ७+
१९०० WAT
९ इंडियन कुकिंग मेनू बटन
एकदाही न वापरलेले . ओरीजनल बॉक्स , पाकिंग सहित .
१ कुकिंग कढई ( इंडक्शन ची कढई ) ग्लास झाकणा सहित या बरोबर फ्री आहे.
लिंक वर क्लिक करून फोटो बघा. एकही स्क्राच नाही. अगदी नवे .
गरेन्ती : जानेवारी २०१४ पर्यंत च होती .
किमत ३८०० मुळची
विक्री किंमत ३२०० रुपये . निगोशी एबल .
*कोणासही गिफ्ट देण्यास उपयुक्त
*म्हातारे माणूस घरात असल्यास उपयुक्त
*भाड्याने रहाणार्यांना / कॉट बेसिस / होस्टेल वरील विद्यार्थ्यांना उपयुक्त
*वीज बिल कमी करण्यास उपयुक्त
*अत्यंत सोपे वापरायला . ऑटो बंद होते.
*दुध ओतू जाणे आता विसरा !
* लहान मुलांना देखील सोपा वापर.
* भाज्या , इडली , डीप फ्राय , शालो फ्राय, चहा - कॉफी , पाणी गरम करणे - सारे काही करता येते .
* रोख रक्कम केवळ . व्यवहार पूर्ण करून लगेच घेऊन जा .
http://pune.quikr.com/Brand-New-Induction-Cooker-for-sale-with-utensils-W0QQAdIdZ182936817
२. स्टील चा २ मजली पिंप . तोटी / नळ आहे. नळात फिल्टर आहे २४ लिटर एकूण क्षमता.
किंमत २५०० ऋऊफ्य़े. निगोशी एबल .
लिंक वर क्लिक करून फोटो बघा. एकही स्क्राच नाही. अगदी नवे .
http://pune.quikr.com/Selling-Steel-Water-Tank-Brand-New-with-Original-Box-Packing-W0QQAdIdZ182939961
३. ऑफर : दोन्ही एकदम घेतल्यास
३२०० + २५०० = ५७०० रुपये एकूण किंमत
३० % दिस्काऊट
दोन्ही गोष्टींची एकूण किंमत : केवळ ४००० रुपये .
***इतर ठिकाणी एवढ्या किमतीत केवळ एकच आयटम मिळेल ! ऑन लाईन सुद्धा !****
संपर्क : डॉ. केतकी ९७६-४३६-४९४६
सहकार नगर , पुणे