Submitted by हर्पेन on Thu, 10/09/2014 - 11:13
- निवेदन -
नमस्कार मित्रहो
सालाबादाप्रमाणे 'आयाम' आणि 'वेस्टर्न कोर्ट' सोसायटी तर्फे आयोजित, या वर्षीचे रक्तदान शिबीर (जे सर्वसाधारणपणे दसऱ्या नंतर पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी असते ) येत्या रविवारी दिनांक १२ ऑक्टोबर २०१४ रोजी आयोजित केले आहे. तरी येण्याचे अगत्य करावे ही विनंती.
Classified-category:
शेअर करा