Submitted by arti_arkinc on Mon, 09/29/2014 - 05:38
www.chinchwaddeosthan.org किंवा www.morayagosavi.org किंवा www.morayagosavi.com या वेबसाईटवर अष्टविनायकापैकी श्रीक्षेत्र मोरगाव, सिद्धटेक, थेऊर येथील गणपती व चिंचवड येथील श्रीमोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर यांची महती दिलेली आहे. तेथे संपर्क साधण्यासाठी पत्ता, फोन नंबर, भाविकंसाठी करण्यात आलेल्या सुखसोयी यांचीही माहिती दिली आहे. ट्रस्ट मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या सीडी व प्रकाशनांची ऑनलाईन विक्रीची सोय करणेत आलेली आहे. तसेच गणेशभक्तांना ऑनलाईन देणगी देऊन देवस्थानच्या उपक्रमाला हातभार लावण्याचे पुण्य घेता येईल.
Classified-category:
Location:
चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मंगलमूर्ती वाडा,
चिंचवडगाव,
४११०३३
पुणे
,
India
IN
शेअर करा