मोफत! विनामूल्य!!
आपले उर्वरित आयुष्य १० टक्क्यापर्यंत वाढवा! आहात त्यापेक्षा जास्त समृद्ध व्हा!!
१००% हमी ! त्वरित लाभ मिळवा! 100% Guarantee!
(No ‘money back’ as you are paying nothing!)
तन-मन-धन-आयुरारोग्य-वर्धक "सकाम अकर्मकांडयोग" [*म्हणजे काय ?!] पाळा!
कृती: निक्रीयता !! [1] खालील गोष्टी करू नका!
खालील गोष्टी पैकी ज्या करत असाल त्या करणे थांबवा!
कर्मकांड फायदा नुकसान व्यय / ऱ्हास
पूजा कर्त्यास शून्य सामान-खर्च
कालापव्यय कचरा, नग्न-ज्योत-प्राणवायू-ऱ्हास
संसाधनविनाश दुष्ट-कर्बपदचिह्न
प्रार्थना कर्त्यास शून्य कालापव्यय शिवीगाळीसमान मनोवायु-उत्सर्ग (पादणे)
आरती कर्त्यास शून्य सामान-खर्च
कालापव्यय ध्वनिप्रदूषण, शिवीगाळीसमान मनोवायु-उत्सर्ग (पादणे)
ध्यान, चिंतन कर्त्यास शून्य कालापव्यय शिवीगाळीसमान मनोवायु-उत्सर्ग (पादणे)
जप-पारायणे
कर्त्यास शून्य कालापव्यय, विमनस्कता बुद्धिभ्रंश (IQ-drop, depression, futility, despair)
प्रदक्षिणा, यात्रा कर्त्यास शून्य सामान-खर्च
कालापव्यय अपघात-धोका, संसाधनविनाश
दुष्ट-कर्बपदचिह्न
[2] खालील गोष्टींशी संपर्क टाळा!
‘Alternative medicine or ‘tall-claims-quackery’ (all other than modern ‘allopathic’ medicine & surgery), astrology, biochemic (“12 क्षार / salts”), black-magic (करणी, मूठ मारणे / मंतर मारना, etc.), casting-off-evil-gaze (नझर उतारना), colour-therapy, 'double-your-money'-trick-[charlatans], dream analysis, feng-shui ("wind-water" ‘वास्तुशास्त्र’), 'get-rich-quick' schemes, ghee-detox, holy-water therapy, homoeopathy (worse than holy-water!), kundalini-chakra awakening / stabilization, magneto-therapy, मर्म marma-therapy, numerology, palmistry (हस्तसामुद्रिक), peer-aulia, physiognomy, pilgrimage, reflexology, Reki, satyanarayan, séance-planchett, shraddha-paksh, siddhi-babas, Tarot, water therapy, etc.
फायदे:
वरील पैकी ज्या गोष्टी करत असाल त्या करणे थांबवताच त्यांमुळे होणाऱ्या धन-काल-व्ययापासून तात्काळ सुटकेचा त्वरित लाभ होईल! अशा समृद्धीची १००% हमी !
100% Guarantee! (No ‘money back’ as you are not paying anything!)
बालपणापासून करण्यात आलेल्या मतिभेदामुळे (brain-wash) झालेला अंधश्रध्द बुद्धिभ्रंश (delusion) दूर होताच समृद्धीचा मार्ग मोकळा तर होईलच, शिवाय मनशांती, आरोग्यवर्धन, मुलामुलींचे शिक्षण व मनोरंजनासाठी आयुष्यात जादा वेळ मोकळा होईल. कार्यक्षमता ['काम' क्षमता] व आयुष्याचा दर्जा वाढेल तो वेगळाच.
* तत्व :
"सकाम अकर्मकांडयोग" म्हणजे काय ?!
सकाम = मुद्दाम ठरविलेला, conscious, deliberate decision with sharp focus.
अ-कर्मकांड-योग = कर्मकांड न करण्याची युक्ती!
[1] कुठलीही गोष्ट करण्यास तन-मन-धन-संसाधन लागते,
[a] कर्मकांड केल्यास लाभ शून्य हे आपण पाहिलेच. ('मनशांती', "प्रसन्न वाटते" इत्यादी
मतिभेदामुळे (brain-wash) झालेल्या अंधश्रध्द बुद्धिभ्रंशाचा (delusion) परिणाम आहेत.
"हे असे कर्मकांड न करणाऱ्याचे काहीही direct, cause-effect-wise or tangible 'साक्षात्' नुकसान होताना दिसत नाही" हाच त्याच पुरवा!
[b] नियमित व्यायाम, आहार तर उत्तमच, पण हे करण्यास सुद्धा तन-मन-धन-संसाधन लागते, आणि त्यांचा फायदा मिळण्यास, झालेला दिसण्यास, उपभोगण्यास काही कालावधी लागतो!
[2] याउलट, सवयीने, रूढीने करत असलेली कुठलीही वायफळ गोष्ट करण्याचे थांबताच तन-मन-धन-संसाधन नाचा व्यय- ऱ्हास त्वरित बंद होतो.
म्हणजे तत्काळ फ़ायदा! तोसुद्धा आमरण (for the rest of your life)!
'करणे' व 'न करणे' यांत हाच फरक आहे!]
टीप:
फायद्याची टक्केवारी आपल्या सध्याच्या कर्मकांड-तन-धन-संसाधन-व्ययावर अवलंबून असेल, हे सूज्ञांस सागणे न लगे!
पूजा, प्रार्थना, आरती, ध्यान, चिंतन, जप-तप-पारायणे, प्रदक्षिणा, यात्रा हे सर्व निरर्थक व विनाशी थोताण्ड आहे.
यांनी फक्त 'उपाध्यायांचा’ = [कल्पित] देव-भडव्यांचा फायदा होतो,
'यजमानांच्या’ धन-आयुष्याचा व्यर्थ व्यय व पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
[मानवतेच्या कल्याणासाठी व पृथ्वी-पर्यावरणाच्या रक्षणासाठी विनामूल्य उपलब्ध!]