Submitted by महागुरु on Thu, 08/14/2014 - 10:02
नमस्कार!
भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त १६ ऑगस्ट (शनिवारी) दुपारी बेकरांचे गटग आहे. प्रमुख अतिथी मा. अॅडमिन आणि झाशीची राणी हे असणार आहेत. नेहमीप्रमाणे आपण सहभागी व्हालच.
आपल्या सहभागाबद्दल त्वरीत नावनोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी: http://www.maayboli.com/node/1664
दि./वेळ : १६ ऑगस्ट दुपारी १२ वाजता
Classified-category:
शेअर करा