एकत्र कुटूंबात वाढलेल्या मनमिळाऊ मुलीसाठी वर पाहिजे.

नाव :- प्रियांका अ॑नंत खळदकर
जन्म तारिख :- ३ डिसेंबर १९८५
जन्म वेळ :- रा. १. ०५मि.
जन्म स्थळ :- पुणे
शिक्शण :- बी. ए. एल. एल. बी.
उंची :- ५.४ फूट अंगकाठी :- सडसडीत
जात :- देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण
गोत्र :- विश्वामित्र
रास :- कर्क , गण :- देवगण, नाडी :- मध्य, वार :- मंगळवार, पुष्य नक्षत्र चरण चौथे
ब्लड ग्रुप :- ए पॉझिटिव्ह

मुलीविषयी सविस्तर माहिती :- मुलगी शिवाजीनगर, पुणे येथील कोर्टात एका नामांकित वकीलांकडे प्रॅक्टिस करते. वेळ साधारण सकाळी १० ते ६. शिवाय स्वतःही स्वतंत्रपणे काम घेते.. फ्लेक्सि टायमिंग. मुलीला एक मोठा विवाहित भाऊ आहे. आई वडील दोघेही नोकरी करणारे व एकत्र कुटुंब असल्याने जबाबदारीची जाणीव आणि कामाची सवय. वडील पोलीस ऑफिसर असून लवकरच रिटायर्ड होतील. भाऊ व्यंकटेश्वरा हॅचरिजमध्ये उच्च पदावर. सिंहगड रोडवर स्व-अर्जित घर.

सवयी व आवडीनिवडी :- एकत्र कुटुंबात राहत असल्याने भरपूर माणसांची सवय, कामाचा उरक आणि बोलका स्वभाव. तडजोड करण्याची वृत्ती, तसेच माणसे जोडून ती जपण्याकडे लक्ष. लहान मुलांचा लळा.पुण्यातच कायम राहूनही पुण्याबाहेरही शिफ्ट व्हायची तयारी. मात्र परदेश किंवा पैशाचे आकर्षण नाही. स्वयंपाकात रुची. उत्तम पुस्तके वाचायला, नाटके पहायला आवडतात. अतिशय सुंदर मेंदी, रांगोळी काढते. थोडक्यात कलेकडे कल आहे.

अपेक्षा :- उंच आणि मध्यम अंगकाठीचा असावा.व्यवसायापेक्षा नोकरीस प्राधान्य. मुलीने सासरच्यांशी जुळवून घ्यावे तसेच मुलानेही मुलीची माणसे मनापासून जपावीत. हिंडण्या फिरण्याची आवड असावी.

संपर्क :- सौ. मंजिरी खळदकर (मुलीची वहिनी) ९८२३२ ०३२८२
'

Classified-category: 
Location: 
पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 97
Unique Pageviews (30 days): 83
Avg. Time on Page (30 days): 01:17