हँण्ड फुड प्रोसेसर विकणे आहे

एकदाच वापरलेला सुमो हँण्ड फुड प्रोसेसर विकणे आहे.
सगळ्या अटॅचमेंट नवीन आहेत. वापरायला सोप्पा. कमी जागा घेणारा. छोट्या कामांसाठी उपयुक्त

http://www.naaptol.com/food-processors/bergner-multipurpose-food-processor-white/p/12367778.html

किंम्मत : ८०० रु.

एक्दम नवीन वस्तु. मुंबईत उपलब्ध

Location: 
मुम्बै
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.