मिठाईच्या दुकानासाठी सेल्समन तसेच सेल्समन कम कॅशियर हवे आहेत

स्वारगेट पुणे येथे नव्याने उघडणार्‍या दुकानासाठी ४ सेल्समन कम कॅशियर तसेच ८ सेल्समन हवे आहेत. उमेदवार स्थानिक व मराठी बोलणारे ( पुरुष ) असावेत. शिक्षण किमान १२ वी तसेच मिठाईच्या दुकानातला अनुभव असल्यास प्राधान्य. अन्य व्यवसायातला काउंटर सेल्स चा अनुभव तसेच कॅशियर च्या कामाचा अनुभव किमान १-३ वर्षे असावा.

भरपुर पगार तसेच पी एफ आणि ई एस आय इ सुवीधा उपलब्ध्द.

जुन २०१४ च्या पहिल्या आठवड्यात इंटरवह्यु पुण्यात होतील आणि १५ जुन च्या आसपास जॉइनिंग असेल.

इच्छुकांनी त्वरीत ९७६३९२२१७६ संपर्क साधावा.

Classified-category: 
Location: 
स्वारगेट पुणे येथे
सातारा रोड मुकुंदनगर
४११०२८ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 54
Unique Pageviews (30 days): 52
Avg. Time on Page (30 days): 01:00