Nikon D-३२०० विकायचाय

हेल्लो मायबोलीकर,

मला माझा Nikon D ३२०० विकायचाय. सर्व माहिती खालील प्रमाणे:

माझा Nikon D ३२०० एकदम चांगल्या condition मध्ये आहे. १ वर्ष वापरलेला आहे.

किंमत: २५०००/-

सर्व accessories आहेत. मी माझी advertise Quickr website वरती पोस्ट केली आहे

http://kalyan.quikr.com/Mumbai-Nikon-D3200-for-Sale-W0QQAdIdZ168429874

जर कोणीही interested असाल तर मला कॉल करू शकता : ९५९४९६५७५२

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:15