वर पाहिजे

वधूची माहिती

नाव : कुमारी. नेहा रमेश कांबळे.
पत्ता : घाटकोपर, मुंबई.
वय : २३ वर्ष
जात : हिंदू,बौध.
शिक्षण : बी.कॉम.
नोकरी : Axis sales & securities
हुद्दा : क्लार्क
उंची : ५.२"
वर्ण : गोरा
बांधा : सडपातळ
भावंड : १ भाऊ (लग्न झालेला) , १ बहिण (लग्न झालेली)
घरातील सदस्य : आई, वडील, भाऊ - वाहिनी.
इतर गोष्टी : शाकाहारी, हसतमुख, मनमिळाऊ, family oriented , आत्मविश्वासू.
वारासाठीच्या अपेक्षा : १) चांगली नोकरी
२) स्वताच घर (आई वडिलांचं असेल तरी चालेल पण भाड्याच नको).
३) व्यसनी नको (occasionally ड्रिंक चालेल)
४) उंची मध्ये बसणारा असावा.
५) जाती मधला हवा.
६) समजूतदार,स्पष्टवक्ता आणि मनमिळाऊ हवा.

कृपया इच्छुक मुलांनी nishagaikwad1705@gmail.com ह्यावर संपर्क करावा.

Classified-category: 
Location: 
400078 mumbai ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 4
Unique Pageviews (30 days): 4
Avg. Time on Page (30 days): 00:14