आपल्या मुलांनी भव्य यश मिळवावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. जेव्हा मुलं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा आपण काळजीत पडतो. नक्की काय चुकतंय नेमकं हेच आपल्याला समजू शकत नाही. मग आपण मुलांना दोष देतो, त्याच्या सवंगड्याना दोष देतो, शाळेला व शिक्षकांना दोष देतो; इतकंच काय आपल्या शिक्षण पद्धतीलाही दोष देऊन मोकळे होतो. पण; आपल्या अपेक्षा व्यवहार्य व रास्त आहेत का? हा प्रश्न मात्र आपण आपल्या स्वतःला विचारण्याचे धारिष्ट आपल्यामध्ये नसते. ह्या विरुद्ध, काही पालक आपल्या मुलांची क्षमताच नाही अशी समजूत करून घेतात व नाद सोडून देतात. मुलांच्या संगोपनाची हमखास यशस्वी पद्धत अस्तित्वात नसली तरी रास्त अपेक्षा ठेवणे हाच खरा यशाकडे नेणारा नेमका मार्ग आहे हे निश्चित. प्रत्येक मुल हे अभिनव व गुणसंपन्न असते. अशा अंगभूत गुणांना प्रयत्नपूर्वक व बारकाईने वाव दिल्यास त्यांची स्वप्नं नक्कीच पूर्ण होऊ शकतात.
विद्यार्थी व पालकांना ह्या सहजशक्य वस्तुस्थितीची जाणीव करून देणे हाच प्रबोधन अॅकॅड्मीचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
"प्रत्येक विद्यार्थी हुशार असतोच... त्याला गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची" या सूत्रावर आमची शिक्षण पध्दत आधारीत आहे.
- ४थी ते १०वी सर्व विषयाचे क्लासेस घेतले जातात.
- ९वी / १० वी विशेष वर्ग (बॅकलॉग सेशन्स)
- CBSE/ICSE/STATE Board
- मराठी / सेमी / ईंग्रजी माध्यम
---------------------------------------------------------------------------
आमची वैशिष्ट्ये :
# पायाभूत शिक्षणावर भर
# विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोण
# विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
# विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे
# चर्चासत्रांचे आयोजन
# हमखास यशाची हमी
---------------------------------------------------------------------------
प्रवेश सुरु !!
- ९वी / १० वी विशेष वर्ग ( सुट्टीतील बॅकलॉग सेशन्स)
प्रबोधन अॅकॅड्मी, चरई, ठाणे.
संपर्क : 9223733100 | 07738931633