सुप्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांचा अमेरिका दौरा

सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका गौरी पाठारे सध्या अमेरिका/कॅनडा दौर्‍यावर आल्या आहेत. त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत पंडीत हर्षद कानेटकर.

खालील गावात त्यांचे गाण्याचे कार्यक्रम ठरले आहेत.

6 April Baltimore
12 April New York - Yonkers
13 Apr- New Jersey
19 Apr- Phoenix
25 Apr - Buffalo
26 Apr - Toronto
27 Apr- London Ontario
4 May - LA
10 May (morning) San Jose
18 May Dallas
24 May Houston
25 May Charlotte
31 May - New Jersey
1 June -Chicago

Classified-category: 
Location: 
United States
US

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.