Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

२ बि एच के फ्लॅट भाड्याने हवा आहे

नमस्कार !

१ मे २०१४ पासुन पुण्यात ( हिंजवडीत) शिफ्ट होत आहे .
फॅमिली करिता २ बी एच के फ्लॅट शोधत आहे .

लोकेशन :प्राधान्य क्रमाने चिंचवडगाव , वाकड , हिंजवडी .
(ऑफीस हिंजवडी फेज १ मधे आहे , तिथुन जवळ पडेल असे लोकेशन असावे )

१.सेमी फरनिशड ( किमान गॅस कनेक्शन अपेक्षित आहे )
२.हवेशीर , प्रकाश वगैरे व्यवस्थित असावे ( वरच्या मजल्यावर असल्यास लिफ्ट आवश्यक)
३.गाडी पार्किंग असावे ( १ दोन चाकी आणि १ चारचाकी )
४. वाकड / हि़ंजवडीत असल्यास पाण्याची व्यवस्थित सोय असावी व सोयायटीची जास्त कटकट नसावी .

संपर्कासाठी क्रमांकावर फोन करा.
गोडबोले : ९८१९८ ९३९८३

नोट : मुंबैत रियल इस्टेट इजंटांचा वाईट अनुभव आहे . एजंटांनी फोन केल्यावर इतर कोणतीही माहीती सांगण्या आधी त्यांच्या अटी व ब्रोकरेज बद्दल सविस्तर माहीती द्यावी ही नम्र विनंती !

Location: 
चिंचवड , वाकड , हिंजवडी पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.