बागकाम करण्यासाठी माळी पाहिजे

आम्ही (मी व माझी पत्नी) गेल्या सहा वर्षांपासून आमच्या घराच्या गच्चीवर एक छानसा माती विरहित जैविक बगीचा फुलवला असून वयपरत्वे ( माझे वय आता ७३ आहे) आम्हाला दोघांनाही आता बागेची देखभाल करणे दुरापास्त होऊ लागले आहे. त्यामुळेच आता आम्हाला आमच्या घराच्या गच्चीवरील बागेच्या देखभालीसाठी महिन्यातून दोनदा (शक्यतो रविवारी) दोन तास काम करून जाईल अशा अनुभवी माळ्याची नितांत गरज भासू लागली आहे. आम्ही फक्त झाडांना रोज पाणी घालत जाऊ.
कृपया मायबोलीकरांनी याबाबत मला मदत करावी अशी विनंती कतो

Classified-category: 
Location: 
प्रमोद ल.तांबे "श्री स्नेह-सेवा",१४१५,सदाशिव पेठ , खजिना महालच्या बोळात
दामले रोड रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल शेजारी, एस.पी.कॉलेजसमोर,
411030 पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 44
Unique Pageviews (30 days): 38
Avg. Time on Page (30 days): 01:29