Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

महाड [जिल्हा रायगड] येथील इमारतीतील 1 room kitchen & 2BHK ब्लॉक्स विकणे आहेत

महाड [जिल्हा -रायगड], चवदार तळे[उत्तर],गणपती मंदिरासमोरील "मनोरमास्मृती " या इमारतींतील ३ ब्लॉक्स त्वरित विकणे आहेत.
संपर्क: श्री. देशपांडे (०२२) २ ५४१ २३३४ / 7738259748

१] वनरूम किचन,तळमजला [उत्तर बाजू]------- ३४५ चौरस फूट

२] वनरूम किचन तळमजला [दक्षिण बाजू]----- ३८० चौरस फूट

३] दोन बेडरुम +हॉल + किचन + बाल्कनी ,दुसरा मजला, [उत्तर बाजू],--------७८० चौरस फुट. मेन डोअर सागवानी panel ,

अ] गावठाण एरिया + महाड नगरपालिकेची बांधकामास[Permission for Construction]परवानगी तसेच योग्य बांधकाम असल्यामुळे रहाण्यास [Occupation Certificate ] परवानगी मिळालेली आहे.
ब] उंच भागात इमारत असल्यामुळे महाडमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून संरक्षण.
क] भूकंपापासून संरक्षणासाठी बांधकाम करताना योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे[Certificate from Structure Engineer]
ड] २४ तास पाणी पुरवठा [नगर पालिकेचे पाणी + बोरिंगचे पाणी]
इ] महाड ST stand पासून तसेच मुबई-गोवा महा मार्गापासून १५ मिनिटाचे [चालत] अंतरावर .
फ ] दुचाकीसाठी पार्किंगची जागा

Location: 
चवदार तळे ४०२३०१ महाड (रायगड जिल्हा) ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.