Submitted by दिनेश. on Sun, 03/09/2014 - 00:36
अंगोला ( पश्चिम आफ्रिका ) येथे प्रॉडक्शन व मार्केटींग यासाठी मॅनेजर पाहिजे. आयर्न अँड स्टील (शीट्स, ट्यूब्ज, रीबार्स )
केबल्स, पेंट्स, प्लॅस्टीक प्रॉडक्ट्स या क्षेत्रातला अनुभव हवा. आफ्रिकेतला अनुभव असेल तर फारच छान.
संपर्कातून सी.व्ही. पाठवा.
Classified-category:
Location:
झांगो, लुआंडा, अंगोला
Angola
AO
शेअर करा