स्वकुळ साळी समाज उपवधू वर व पालक मेळावा सन २०१२, पुणे
पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे आयोजित उपवधू वर परिचय मेळावा पुण्यनगरीमध्ये रविवार, दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी भरविण्यात येणार आहे.
स्थळ - सिध्दी गार्डन, म्हात्रे पुलानजीक, एरंडवणा, पुणे ४.
वेळ - सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
नोंदणी नाम मात्र शुल्क - रु. ३००/- रोख अथवा डी.डी. ने स्विकारलई जाईल.
प्रवेश फॉर्म दि. १०-१-२०१२ पर्यंत पाठवावा.
टीप-
१. वधू/वराची माहिती असलेल्या स्मरणीकेमध्ये फोटो छापण्यात येणार आहे. फॉर्मसह रंगीत फोटो आयकार्ड साईजचा पाठवावा.
२. हा मेळावा उपवधू-वर परिचयासाठी केलेला आहे तेव्हा पालकांनी आपल्या उपवधू-वर पाल्यांना बरोबर आणणे बधंनकारक आहे.
३. नोंदणी शुल्क भरलेली पावती दाखवून स्मरणिका घ्यावी.
४. पुरवणी छापण्यात येणार नाही.
५. अंध, अपंग यांना मोफत प्रवेश आहे.
६. मेळाव्यासाठी येणार्या सर्वांच्यासाठी भोजनाची सोय केलेली आहे.
७. मेळाव्यासाठी येणार्या प्रत्येक व्यक्तीस प्रवेश शुल्क म्हणुन रु. ३०/- गेटवर घेवूनच प्रवेश देण्यात येईल.
फॉर्म पाठविण्याचा पत्ता
श्री. सुधाकर ना. जाळिंद्रे
२३१/१, नाना पेठ, जुन्नरकर ट्रान्सपोर्ट, पुणे-०२.
फोन - (०२०) २६३५०४१४ मो.- ९४२२००४२५१
वधु-वर Form Download करा.
http://www.jivheshwar.com
- 200 reads
