कलर्ड पेन्सिल ड्रॉईंग वर्कशॉप - दादर, मुंबई (२९ एप्रिल २०१७, शनि, दु. १:०० ते ५:००)

नमस्कार,

माझे आगामी कलर्ड पेन्सिल ड्रॉईंग वर्कशॉप दादर येथे दिनांक २९ एप्रिल २०१७ शनिवारी दु. १ ते ५ या वेळात होईल.

स्थळ : आय इ एस राजा शिवाजी विद्यालय, गेट क्रमांक २, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई ४०००१४.

हे फक्त लहान मुलांसाठी मर्यादीत नसून रेखाटनाची आवड असणार्‍या वय वर्षे ८ वरील कोणत्याही व्यक्तीचे येथे स्वागत आहे!

शुल्क : प्रति माणशी रु. ६०० फक्त. (Paytm accepted!)

jahirati-1741.jpg

नाव नोंदणीसाठी मला खालील क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप द्वारे किंवा खालील ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
फेसबुकवरही हा इव्हेंट तयार केला आहे, तिथेही निरोप ठेवू शकता.

Email: varsha0714@gmail.com
Whatsapp: 9619581592

फेसबुक इव्हेंटः https://www.facebook.com/events/192784217902386/

येताना खालील साहित्य आणावे
- ए-फोर आकाराचे ड्रॉइंग्/स्केच बुक
- शक्यतो १८ बाय-कलर (एकूण ३६ रंगछटा) फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स (नसल्यास २४ छटाही चालतील)*
- फॅबर कॅसल ब्रँडचे शार्पनर*
- व्हाइट नॉन डस्ट इरेजर
- एचबी पेन्सिल्स
- पेन्सिलींचा तासलेला कचरा टाकण्यासाठी एक डबा
- पेन्सिली ठेवण्यासाठी पेन-पेन्सिल होल्डर

*फॅबर कॅसलच्याच पेन्सिल्स/शार्पनर आणणे बंधनकारक नाही.
काही प्रश्न शंका असल्यास जरुर संपर्क साधा.

बॅच साइज मर्यादीत असल्याने त्वरा करा!

Email: varsha0714@gmail.com
Whatsapp: 9619581592

फेसबुक इव्हेंटः https://www.facebook.com/events/192784217902386/

Location: 
दादर मुंबई , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 30
Unique Pageviews (30 days): 24
Avg. Time on Page (30 days): 00:41