इमेल देणे राहिले

मी जाहिराती टाकल्या पण मेल आयडी द्यायचे राहून गेले. कुणाला इंटरेस्ट असेल तर माझे ई मेल vu17100@gmail.com असे आहे.रोज एकदा तरी मेल बघत जाईन.धन्यवाद सर्वांना.वृंदा.

Location: 
India