पुस्तकं पीडीएफ हवीत का?

मला वाचनाची प्रचंड आवड आहे.माझ्याकडे बरीच इंग्रजी नॉव्हेल्स पीडीएफ स्वरुपात आहेत.कुणाला हवी असली तर कळवा.मी मेलवर पाठवीन.अर्थातच कसलेही मूल्य नाही.मायबोलीवर मेल आयडी कसा पाठवतात हे मला माहीत नाही.

Location: 
औरंगाबाद
- -
औरंगाबाद, Maharashtra ४३१००१
India