Submitted by रायगड on Wed, 05/04/2016 - 12:24
हिंजेवाडी येथील परांजपे - Blueridge या संकुलातील तयार ३ बेडरूमचा फ्लॅट विक्रीकरीता उपलब्ध आहे. ५ वा मजला - क्षेत्रफळ सुमारे १८०० चौ. फूट.
अधिक माहितीकरीता इच्छुकांनी संपर्क साधावा.
Classified-category:
Location:
पुणे - हिंजेवाडी
India
IN
शेअर करा