Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

सिंहगड किल्ल्या जवळ फार्म हाउस बांधुन भाड्याने देण्याचा किंवा जंगल रेसोर्ट तयार करुन व्यवसाय करण्यासाठी इन्वेस्टर पार्टनर शोधत आहोत.

नमस्कार,

माझी सिंहगड किल्ल्या जवळ २१ गुंठे जागा चांगल्या लोकेशन ला उत्तम रोड जवळ आणि फार्म हाउस किंवा जंगल रिसोर्ट साठी सुंदर ठिकाणी आहे. जागा मालकी हक्काची आसुन खाजगी वनिकरण झोन आहे.
किल्ला जागेपासुन पुढे फक्त ३ कि. मि. आहे.
मला वरिल प्रमाणे विकसित करावयाची आहे .
संपर्क : ९०११०६०६७२
मिलिंद बा. पाटसकर
पुणे .

Location: 
पुणे
सिंहगड रोड धायरी
४११०४१ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.