Submitted by shilpatd on Sun, 09/14/2014 - 09:27
फिजिओथेरपी आणि फिटनेसबाबत समुपदेशन आणि सल्ला यांसाठी पुण्यात रिबॉक सर्टिफाईड एरोबिक्स व फिटनेस कन्सल्टंट.
सोमवार - शनिवार, स. ११ ते दु. ४ या वेळेत तुमच्या घरी येऊन फिजिओथेरपी दिली जाईल (होम व्हिजिट).
पोस्ट-सर्जिकल, ऑर्थोपेडिक, कार्डियॅक, वृद्धापकाळामुळे निर्माण झालेले आजार (जिरियॅट्रिक) आणि प्रसूतिसंबंधित (गायनॅक) फिजिओथेरपी उपचार दिले जातील.
संपर्क - डॉ. शिल्पा दामले, फोन नं. ९०११५४७१००
Classified-category:
Location:
पुणे
कोथरुड
४११०२९
पुणे
,
India
IN
शेअर करा